पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न

Date:

1

पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीच्यावतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा डॉ. किरण मंत्री यांच्याहस्ते करण्यात आले . यंदाच्या कार्यक्रमाचे ४४ वर्ष होते .

पुणे कॅम्प भागातील नवा मोदीखानामधील आझम कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार देवराज मेहता , पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीचे संचालक अड. अर्जुन खुर्पे , मनिष शहा , माजी महापौर विठ्ठलराव लडकत , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे सदस्य दिलीप गिरमकर , अतुल गायकवाड , विनोद मथुरावाला , रुपाली बिडकर , प्रियांका श्रीगिरी , विनायक काटकर , दिनेश होले आदी मान्यवर उपस्थित होते .

  या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत पुणे कॅंटोन्मेंट पुस्तक पतपेढीचे संचालक अड. अर्जुन खुर्पे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा माळी यांनी केले तर आभार राजगुरू यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात

‘मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो’ १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पुणे, ...

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील उद्याच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा.

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६ केंद्रातील भाजपा सरकारने कामगार कायद्यात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज स्वस्त नाही तर १६% ने महाग होणार: अतुल लोंढे

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या...