नरेंद्र मोदी बोलबच्चन.. अमेरिकन माध्यमांची अप्रत्यक्ष टीका

Date:

न्यूयॉर्क – वॉल स्‍ट्रीट जर्नलने ‘इंडियाज मोदी अॅट वन ईयर: युफोरिया फेज’ इज ओव्हर, चॅलेंजेस लूम’ या शीर्षकाच्या लेखात भारताचे पंतप्रधान हे बोलबच्चन असल्याचेच दर्शवले आहे मोदी सरकारला जनतेने देशात बदल आणि अर्थव्यवस्थेत संजीवनी यावे या करिता स्पष्‍ट बहुमत दिले. परंतु परिस्थितीत कोणतेही परिवर्तन दिसत नाही असे या लेखात म्हटले आहे
नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी(ता.26) एक वर्ष पूर्ण केले. यानिमित्त अमेरिकन माध्‍यमांनी पंतप्रधान मोदींच्या महात्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ या योजनेला लक्ष्‍य केले आहे. सरकारवर टीका करताना वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले, की मेक इन इंडिया या योजनेची केवळ बातम्या येत आहे. अद्याप रोजगार वाढण्‍याची गती खूप कमी आहे. दुसरीकडे न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखानुसार नरेंद्र मोदींना वास्तवाशी सामना करावा लागेल.
वॉल स्‍ट्रीट जर्नलने ‘इंडियाज मोदी अॅट वन ईयर: युफोरिया फेज’ इज ओव्हर, चॅलेंजेस लूम’ या शीर्षकाने लेख छापला आहे. त्यात लिहिले, की मोदी सरकारला जनतेने देशात बदल आणि अर्थव्यवस्थेत संजीवनी यावे या करिता स्पष्‍ट बहुमत दिले. परंतु परिस्थितीत कोणतेही परिवर्तन दिसत नाही.लेखानुसार, उत्पादन क्षेत्रात मोदी सरकारने ज्या मेक इन इंडिया योजनेची सुरुवात केली आहे, ती फक्त बातम्याच दिसत आहे. आताही अर्थव्यवस्था डळमळीत स्थितीत आहे. निर्यातही कमी होत चालली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारामधून 2 अब्ज डॉलर रुपये काढून घेतले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्ताच्या विश्‍लेषणानुसार मोदींना वास्तवाशी सामना करावा लागणार आहे. त्यांचे बहुतेक कार्यक्रम केवळ अंदाजित आहे. विदेशी नजरेतून पाहिले, तर भारत एक उगवता देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था चीनच्या पुढे जाण्‍याची शक्यता वर्तवले जात आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या साहित्य...

बोपोडी येथे अजित पवार यांना श्रद्धांजलीसाठी सर्वपक्षीय शोकसभा, भावनिक वातावरणात नागरिकांची मोठी उपस्थिती

ॲड. निलेश निकम यांच्या भावुक अनुभवाने उपस्थितांचे डोळे पाणावले पुणे- बोपोडी...

सुनेत्रा पवार यांनी म्हटले,’ राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प

पुणे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथविधी नंतर जनतेसाठी एक...

सुनेत्रा पवार म्हणाल्या ,मोदींच्या शुभेछ्या प्रेरणादायी ….

कुटुंबाअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुनेत्रा पवारांना मिळाल्या...