डॉ. बाळकृष्ण दामले दिग्दर्शित‘सुंदरता का रंगमंच-जायकवाडी बांध’माहितीपटाची ‘नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये निवड

Date:

पुणे :
‘सुंदरता का रंगमंच-जायकवाडी बांध’ या  डॉ. बाळकृष्ण दामले दिग्दर्शित माहितीपटाची सहाव्या ‘नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये निवड झाली आहे. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या ‘शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्रा’च्या वतीने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘विज्ञान प्रसार’ इन्स्टिट्यूटतर्फे सहावा ‘नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल’ ‘नेहरू सायन्स सेंटर’ (मुंबई) येथे 9 ते 14 फेब्रुवारी 2016 दरम्यान आयोजित केला जात आहे.
या माहितीपटात जायकवाडी धरण परिसरात येणार्‍या स्थलांतरित पक्षांचा विषय हाताळण्यात आला आहे. देश-परदेशातून येथे येणारे इबिल, स्टीव्ह, ब्राहमणी डक, पर्पल मॉर्गन, फ्लोमिंगो पक्षांची जीवनशैली टिपण्यात आली आहे. त्यासाठी संशोधनाची माहिती डॉ. लक्ष्मण मटकर यांनी तयार केली आहे.
निसर्ग अभ्यासक, पक्षी निरीक्षक, विज्ञानाचे विद्यार्थी यांच्यासाठी हा माहितीपट महत्त्वपूर्ण आहे.
या माहितीपटाचे दिग्दर्शन डॉ. बाळकृष्ण दामले यांनी केले असून, यापूर्वी त्यांनी शंभरहून अधिक माहितीपट केले आहेत. त्यांना चार पारितोषिके मिळाली आहेत. ते ‘एज्युकेशनल मल्टीमीडिया रिसर्च सेंटर’ ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र) येथे कार्यरत आहेत.
index
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...