Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गुरुनानक पब्लिक स्कूल आणि जुनिअर कॉलेजचे “ वार्षिक स्नेहसंमेलन “ उत्साहात संपन्न

Date:

index1 index2

पुणे-

गुरुनानक पब्लिक स्कूल आणि जुनिअर कॉलेजच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील वार्षिक

स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले . पुणे कॅम्पमधील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये झालेल्या या स्नेहसंमेलन

कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे गुरुनानक हायस्कूलचे चेअरमन सरदार संतसिंग मोखा , गुरुनानक पब्लिक स्कूल

आणि जुनिअर कॉलेजचे चेअरमन सरदार प्रकाशसिंग घई , पुणे कॅम्प सिख असोसिएशनचे  अध्यक्ष सरदार

हरमिंदरसिंग घई , गुरुनानक पब्लिक स्कूल आणि जुनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका  सुबिनकौर जग्गी ,

अडमिनेस्ट्रेटर भूपिंदरकौर सहानी , गुरुनानक पब्लिक स्कूल आणि जुनिअर कॉलेजचे संपूर्ण व्यवस्थापन

समिती वर्ग उपस्थित होते .

या स्नेहसंमेलन कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम शाळेच्या बालकलाकारांनी सादर केले . त्याचबरोबर

विद्यार्थ्यांनी दोन नाटिका सादर केल्या . त्यातून समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला . मागील

वर्षीमधील गुणवंत विद्यार्थ्याचा रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .

शाळेच्या मागील वर्षीच्या शैक्षणिक कार्याचे अहवालाचे वाचन गुरुनानक पब्लिक स्कूल आणि जुनिअर

कॉलेजच्या मुख्याध्यापिका  सुबिनकौर जग्गी यांनी केले . या  स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सांगता बहारदार

पारंपारिक भांगडा नृत्य विद्यार्थ्यानी सादर करून झाली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...