पुणे- माजी आमदार उल्हास पवार यांचा वाढदिवसा निमित्त माजी केंद्रीय मंत्री . सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते जाहीर सत्कार मुक्तांगण शाळा, शिवदर्शन, पुणे येथे संपन्न झाला.
सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पगडी उपरणं,श्रीफळ व हार ने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजीव जगताप, अंकलकोट पाटील,शशिकांत पागे,श्रीपाल सबनीस नरेंद्र व्यवहारे, मोहन जोशी, रमेश बागवे,कमलव्यवहारे, इत्यादी उपस्थित होते. उल्हास पवार यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

