प्राथमिक माहितीनुसार, विशाखापट्टणम् जिल्हयातील अच्युतापुरम् गावातील काही भाविक खासगी बसने तिरूपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. दर्शनानंतर गावाकडे परतत असताना राजामंदुरीजवळ या बसला अपघात घडला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस देवालेश्वरम् पुलावरून गोदावरी नदीत कोसळली. त्यात 21 भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, दुर्घटनेनंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या बचावपथकाने एका मुलाला वाचविण्यात यश मिळविले.
आंध्रात बस नदीत पडून 21 भाविक ठार
हैदराबाद – देवदर्शनाहून परतणारी भाविकांची बस गोदावरी नदीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 21 भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 महिला आणि 9 मुलांचा समावेश आहे. विशाखापट्टणजवळ आज सकाळी हा अपघात घडला.