न्यायालयाने शिवसेनेतील बंडखोर 16 आमदारांना मोठा दिलासा दिला आहे. बंडखोर आमदारांवर 12 जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई न करण्याचे आदेश सर्वेच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणावरील पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे.
अहो ऐकलत काय ? एकनाथ शिंदे म्हणाले,’हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!
Date:

