Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्वयंसिद्धा पुरस्कार जाहीर ,रविवार १५ मार्च रोजी वितरण सोहळा – गौरी बिडकर, स्नेहा गाडगीळ ,डॉ स्नेहसुधा कुलकर्णी ,डॉ रजनी गुप्ते,डॉ गिरीजा शिंदे यांचा समावेश

Date:

पुणे :
 ‘ लायन्स क्लब ऑफ पुणे एलीट ‘ तर्फे दिले  जाणारे  ‘स्वयंसिद्धा ‘  पुरस्कार  जाहीर  झाले आहेत .जलतरण पटू गौरी गाडगीळ यांच्या मातुश्री स्नेहा गाडगीळ , ‘ प्रबोधन माध्यम ‘ (न्यूज एजेन्सी ) च्या संचालक गौरी बिडकर ,डॉ स्नेहसुधा कुलकर्णी ,डॉ रजनी  गुप्ते ,डॉ गिरीजा शिंदे  यांच्यासह  एकूण १५ महिलांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ पुणे एलीट च्या वतीने  व्यवस्थापकीय संचालक जयश्री पेंडसे  आणि क्लब अध्यक्ष   छाया पांचाळ यांनी दिली
परिस्थितीशी संघर्ष करत यशस्वी कामगिरी करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि महिलादिनानिमित्त हे पुरस्कार दिले जातात .  पुरस्काराचे हे दशकपूर्ती वर्ष आहे .
सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख , ‘ पुण्यनगरी ‘ च्या  संपादक  राही भिडे यांच्या हस्ते आणि प्रांतपाल विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत  हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १५ मार्च २०१५ रोजी स्वानंद सभागृह ,सहकारनगर येथे सकाळी साडे दहा वाजता होणार आहे .
पुरस्कारार्थी नावे :
१. .जलतरण पटू गौरी गाडगीळ यांच्या मातुश्री स्नेहा गाडगीळ ,
२. ‘ प्रबोधन माध्यम ‘ (न्यूज एजेन्सी ) च्या संचालक गौरी बिडकर ,
३. प्रकाशक डॉ स्नेहसुधा कुलकर्णी ,
४. डॉ रजनी  गुप्ते ,
५. डॉ गिरीजा शिंदे
६. छाया जाधव
७. प्राजक्ता कोळपकर
८. चैताली माजगावकर
९. रिता सेठिया
१०. प्राची लिमये – शहा
११. योगिता भगत
१२. संध्या आगरकर
१३. पद्मावती शिवगुंडे
१४. सुशीला परदेशी
१५. सारा सिधये
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नितीन गडकरी यांची भेट घेऊन आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगावशेरीकरांच्या वतीने मानले आभार

पुणे : पुणे-नगर रस्त्यावर वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी...

तीन वर्षांपासून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार रखडला; आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली चौकशीची मागणी

पुणे: तालुका पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना...