सुशासन दिना निमित सेवा हमी कायद्याच्या व्याख्यानाचे आयोजन

Date:

पुणे-

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त निमित्त सुशासन दिना निमित सेवा हमी कायद्याचे  दक्षता विभागाचे उपायुक्त उदय टेकाळे  यांचे येथे व्याख्यान  झाले

या प्रसंगी त्यांनी सुप्रशासनाची पारदर्शकता,उत्तरदायित्व प्रतिसादतमक्ता,समानता, सर्वसमावेशकता,कार्यतत्परता,कार्यक्षमता,परिणामकारकता,सहभाग,सहमती,कायदेशीरता या सुप्रशासनाची वैशिष्ट्यांचे सादरीकरणसह व्याख्यान दिले.

या प्रसंगी मा.मुख्य लेख  वित्त अधिकारी उल्का कळसकर,मा.मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर,मा.मधुकांत गरड उपायुक्त,प्रशासन अधिकारी शाम तारू,तसेच महा.सहा.आयुक्त,अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते .

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत चव्हाण यांनी केले व सदर चा कार्यक्रम मनपा मुख्य भवनातील कॅप्टन वडके सभागृह येथे संपन्न झाला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चंद्रकांतदादांनी कोथरुडमध्ये भरवली बालकलाकारांची ‘शाळा’

चंद्रकांतदादांनी कोथरुडमध्ये भरवली बालकलाकारांची ‘शाळा’ चिमुकलीच्या अभिनयाला दिली मनमुराद दाद! पुणे:...

जनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे-जिल्हाधिकारी

पुणे, दि.२९: 'जनगणना २०२७' अंतर्गत स्व-गणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी...

बारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे...

राज्य रिंग टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी: महासचिवपदी अनिल वर्षे यांची फेरनिवड

पुणे : टेनीकॉईट (रिंग टेनिस) असोसिएशन, महाराष्ट्र या संघटनेच्या...