राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शिबिरात १५० जणांचे रक्तदान …

Date:

पुणे- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने डेक्कन जिमखाना येथील खंडूजी बाबा मंदिरात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले . या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित बाबर यांच्या हस्ते करण्यात आले . या शिबिरात सुमारे १५० जणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले . या शिबिरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आले . या शिबिराचे आयोजक  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष मधुर बाळासाहेब आमले यांनी आयोजन केले होते. स्थानिक नगरसेवक बाळासाहेब बोडके , नगरसेवक विकास दांगट पाटील , उद्योगपती बाळासाहेब आमले , व नवचैतन्य मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते . या रक्तदान शिबिरासाठी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानच्या आधार रक्त पेढीच्या वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...