पुणे – पेट्रोल डीझेल दरवाढीविरोधात आज पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली
शहर अध्यक्ष अभय छाजेड आमदार दीप्ती चौधरी , अनंत गाडगीळ ,कमल व्यवहारे , मोहन जोशी, राजा महाजन मुकारी अलगुडे , महेश वाबळे आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते