Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गुरुकृपा आणि तार तरंगम हा शास्त्रीय संगीतद्वारे कथ्थक नुर्त्याचा कार्यक्रम सादर

Date:

 

                 

       विमानगरमधील सिंबोयोसिस इंटरनेशनल स्कूल कॅम्पसमधील सभागृहात गुरुकृपा आणि तार तरंगम हा शास्त्रीय संगीतद्वारे कथ्थक नुर्त्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला . यावेळी सृष्टी रे , पूजा बुधानी , समाह कोच्चर , अनुष्का गहलोत यांनी   शास्त्रीय संगीतद्वारे कथ्थक नुर्त्य सादर केले . त्यांच्या गुरु श्रीमती योगिनी गांधी यांनी     शास्त्रीय संगीतद्वारे कथ्थक नुर्त्य सादर करण्यास मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती वंदना , खयाल , दादरा , ठुमरी , तेराणा , रवींद्र संगीत आदी गाणी झाली . यावेळी प्रसिध्द बंगाली गायिका अनिता दे  यांनी  गाणी गायली.  त्यांना तबल्याची साथ निखिल पाठक . गायन मृण्मयी पाठक , सितार अनिरुद्ध जोशी , बासरी सुनील अवचट , हार्मोनियम चिन्मय कोल्हटकर , ध्वनी संयोजन प्रदीप माळी , लाईटस तेजस देवधर यांनी केले होते  .

  यावेळी संजय गहलोत , किशोर बुधानी , नीरज कोच्चर , महाराणा रे व अन्य मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली कोठारी यांनी केले .

 

आपली विश्वासू ,

 

लीना गहलोत

मोबाईल – ९७६३३३८८२८

5 Attachments

Preview attachment IMG_9937.JPG

Preview attachment IMG_9930.JPGPreview attachment IMG_9919.JPGPreview attachment IMG_9908.JPGPreview attachment katthak news.docx

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजस्थानच्या माउंट अबूमध्ये पारा शून्य

डोंगराळ भागातून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळे थंडीने कहर करायला सुरुवात...

संघर्ष वादळाचा..

सलग सात वेळा महापालिका निवडणूक निवडून आलेले,म्हणजे ३५ वर्षे...

सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील एका फ्लॅटसह ‘रुट २४ हॉटेल’च्या हुक्का पार्लर्सवर छापा

पुणे-सिंहगड कॉलेज कॅम्पसमधीलपायगुडे इमारतीच्या पहील्या मजल्यावरील फ्लॅट नंबर २४...

भारत 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार, घरगुती सिलिंडरच्या किमती कमी होऊ शकतात

नवी दिल्ली-टॅरिफ वादादरम्यान भारत आणि अमेरिकेने त्यांचा पहिला करार...