किशोरी शिरीष बोराटे यांचे निधन

Date:

1

खडकमाळ आळी   येथे राहणाऱ्या किशोरी शिरीष बोराटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्या ५५ वर्षाच्या होत्या . त्यांच्यामागे पती , मुलगी , मुलगा , सून , नातू असा परिवार आह . पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अड. निलेश शिरीष बोराटे यांच्या त्या मातोश्री होत्या .

 त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी नगरसेवक अविनाश बागवे , शिवाजीराव खेडेकर ,  खडकमाळआळी पतसंस्थेचे अध्यक्ष नंदू थोरात , अड. सुधीर निरफराके , अभय छाजेड , माजी आमदार कमल  ढोलेपाटील , माजी महापौर कमल व्यवहारे , सर्व पक्ष , सामाजिक संस्था चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यसभा निवडणुक- 26 नेते बिनविरोध; शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे, अभिषेक मनु सिंघवी यांचा समावेश

दहा राज्यांमधील 37 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सात राज्यांमधील...

विशाखा सुभेदारांचा मुलगा मुंबईत परतला:कुवेतमध्ये अडकलेल्या 30 मराठी नागरिकांची सुटका

मुंबई-अमेरिका, इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये...

कांदा चालला माॅरिशसला…

महाराष्ट्रातील 1 लाख टन कांद्याची माॅरिशसलाही निर्यात-मुंबई- राज्यातील...