खुशबू तावडे (झी युवा – आम्ही दोघी)
– ख्रिसमस म्हणजे उत्साह आणि आनंद. वर्षाचा शेवट या सणाने खूप आनंदी होतो आणि या सणाची सगळे आतुरतेने वाट देखील बघतात. शूटिंगमध्ये बिझीअसल्यामुळे मी यावर्षी सेलिब्रेट करू शकत नाही आहे. मी आणि संग्राम ख्रिसमसच्या दिवशी चर्च मध्ये जाऊ आणि माझी अशी इच्छा आहे कि संग्रामने माझा सीक्रेट सांता बनावं आणि मला खूप सारेगिफ्ट्स द्यावे.