‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा

Date:

पुणे  : यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्यावतीने संस्थेच्या शिवाजीनगर येथील संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी स्किल सेंटर येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण देशवासीयांना होत राहावे यासाठी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातील विविध राजे महाराजांची सुमारे पाचशेहुन जास्त संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करण्याचे प्रचंड मोठे कार्य सरदार वल्ल्भभाई पटेल यांनी केले, त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्याविषयी अपार आदर आणि कृतज्ञता आहे असे मत यावेळी यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थी,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राष्ट्रीय एकतेची सामुहीक शपथ घेतली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...