पुणे-आज दिंनाक 9 एप्रिल 2020 रोजी येवले अमृततुल्य संचलित येवले फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने करोना विषाणू च्या पार्श्वभूमी वर वारवडी ,दरेवाडी ,थापेवाडी या ठिकाणी 2500 मास्क व सॅनिटाईझर चे वाटप केले.वारवडी येथील कार्यक्रमात गावचे सरपंच निलेश जगदाळे , पोलीस पाटील क्लपेश वाडकर तसेच येवले फांऊडेशनचे नवनाथ येवले तसेच सर्व स्वंयंसेवक व गावतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच , पोलीस पाटील तसेच फाऊंडेशनचे संस्थापक नवनाथ येवले यांनी ग्रामस्थांना भेटून आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.सुत्रसंचलन गणेश लोणकर व आभार शेखर पिसे यांनी मानले.
येवले चहाच्या वतीने वारवडी ,दरेवाडी ,थापेवाडी त 2500 मास्क व सॅनिटाईझरचे वाटप
Date:




