पुणे- दहावीची परीक्षा शेवटची परीक्षा नाही , आणि त्या पुढील अकरावी बारावी चे लाईफ म्हणजे कॉलेज लाईफ असे आता राहिलेले नाही . ११ वी आणि १२ वी च्या शिक्षणावरच आयुष्याची पुढील दिशा ठरते ,त्यामुळे ते खरे नॉलेज लाईफ ठरू लागले आहे , यासाठी अकरावी बारावीचा काळजीपूर्वक अभ्यास करणे पुढील करिअरच्या दृष्टीने महत्वाचे ठरते आहे , आणि त्या अनुषंगाने निवासी ज्युनिअर कॉलेजेस हि काळाची गरज बनली आहे असे मत चाटे शिक्षण समुहाचे प्रा. फुलचंद चाटे यांनी व्यक्त केले .. नेमके चाटे सर ..पहा ते काय म्हणाले …