पाण्याची वर्षभराची चिंता मिटली हो …

Date:

पुणे- आज खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात मिळून २४.४८ टीएमसी म्हणजे ८४ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहर आणि परिसराला वर्षभर पुरेल एवढा जमा झाला आहे.

पुण्याचे महापौर ,उपमहापौर ,आणि नगरसेवक यांनी एकत्रित येऊन खडकवासला धरणात जलपूजन केले .

गुरुवारपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत सुमारे ३.१५ टीएमसी पाणी या धरणातून सोडण्यात आले आहे. बुधवारी खडकवासला धरणातून तीन हजार ४२४ क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत सोडला जात आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला येथे सहा, पानशेत ३४, वरसगाव येथे ३८ तर टेमघरला ७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील १५ दिवसापासून धरणातून सुमारे एक हजार क्युसेकचा विसर्ग सुरु आहे.

.मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता चार ही धरणातील पाणी साठ्याची स्थिती :

धरणाचे नाव- एकूण क्षमता (टीएमसी) / उपयुक्त साठा (टीएमसी) / टक्केवारी

खडकवासला- १.९७ / १००

पानशेत- 9.67/90.78%

वरसगाव- 10.29/80.25%/

टेमघर- 2.56/68.95%

चार धरणात एकूण पाणीसाठा – 24.48 TMC/84.00%

गेल्या वर्षी या दिवशी असलेला पाणी साठा – 9.84 TMC/ 33.76%

Total Inflow 4 Dam=287 mcft

Total contents of 4 Dams-
24.48 TMC/84.00%
Last year-
9.84 TMC/ 33.76%

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...