पुणे-खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पाऊस वाढल्याने धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होते आहे. चार धरणांत मिळून चोवीस तासांत 0.73 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार धरणांमध्ये 411 दशलक्ष घनफूट दाबाने पाण्याची आवक सुरू असून सद्यस्थितीत धरणांतील पाणीसाठा 4.08टीएमसी(14.01%) झाला आहे. गतवर्षी याच दिवशी 8.67 टीएमसी (29.76%) इतका पाणीसाठा होता.
खडकवासला प्रकल्पातील पाऊस व पाणीसाठा
धरणाचे नाव/आजचा पाऊस (मिलिमीटर)/एकूण पाऊस (मिलिमीटर)/उपलब्ध पाणीसाठा (टीएमसी)/टक्केवारी
Subject: khadakwasala Complex gauges 6.7.2022/5.00 pm,
Rain(mm/Total/TMC/%/Inflow/Mtr)
1)Khadakwasala –
11/88/0.73/37.15%/+21/579.58
NMRBC- 00
ww-00
Total water released over spillway KDK dam =00 TMC till now.
2)Panshet– 52/356/1.74/16.37%/+145/612.13
PH-00
ww-00
LLIO-00
3)Warasgaon–
53/352/1.47/11.43%/+184/612.15
ww-00
PH–00
HLIO-00
LLIO-00
4)Temghar–
30/395/0.14/3.75%/+61/ 667.30
ICPO– 00
ww–00
PH–00
Total Inflow 4 Dam= 411 mcft
Total contents of 4 Dams-
4.08 TMC/14.01%
Last year-
8.67 TMC/ 29.76%

