पुणे- येत्या दहा वर्षात पुण्याचा चेहरा मोहरा बदलेल, एखाद्या युरोपातील सुंदर शहरासारखे हे शहर होईल अशी आपणास खात्री असल्याचे ‘कोहिनूर ग्रुप’ चे जॉइंट सीएमडी विनीत गोयल यांनी येथे सांगितले. चाकण विमानतळ , पुरंदर विमानतळ आणि मेट्रो ,या आगामी योजना आणि विशेष म्हणजे या शहराला लाभलेले पाण्याचे मुबलक सौख्य यामुळे पुण्यात गुजरात , बेंगलोर आणि मुंबईतून मोठ्या प्रमाणावर लोकं येत आहेत . येथील आय टी क्षेत्रातील उद्योग , शिक्षणाच्या व्यवस्था हि कारणे हि त्यामागे आहेत .
दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी विस्तृत चर्चा केली या चर्चेतील हा अत्यंत अल्पसा व्हिडीओ पहा आणि ऐका …
दहा वर्षात पुण्याला अत्याधुनिक आणि नवासुंदर चेहरा प्राप्त होईल – विनीत गोयल
Date: