मुंबई -आदिवासी मुलांना सर्वाधिक महागडे पण बोगस तेल आणि बोगस टूथपेस्ट दिले जाते … हे घ्या पुरावे अन करा कारवाई असे म्हणत आज अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र चव्हाण यांना विधानसभेत आव्हान दिले … …ते म्हणाले ,’ आम्ही सरकारवर आरोप केले तर मुख्यमंत्री म्हणतात पुरावा द्या. आदिवासी विभागाने आश्रमशाळांमधील गरीब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेले सर्व सामान बोगस कंपन्यांचे आहे. हे सर्व साहित्य आज विधानसभेत दाखवून निकृष्ट साहित्याचा प्रत्यक्ष पुरावा सादर केला. जनतेचा कर रुपाने आलेला पैसा आदिवासी समाजाच्या हितासाठी वापरला पाहिजे. त्याची अशी उधळपट्टी करणाऱ्यांवर मुख्यमंत्री आता कारवाई करतील का?
पहा अजित पवार यांनी नेमके काय म्हटले आहे ….ऐका

