- मुक्ताईनगर : 11 व्या फेरी अखेर रोहिणी खडसें याना 1323 चे मताधिक्य
- जामनेर: गिरीश महाजन दहाव्या फेरीअखेर 18489 मतांची आघाडी
- लातूर आघाडी
लातूर शहर – अमित देशमुख (कॉग्रेस) लातूर ग्रामीण- धीरज देशमुख (कॉग्रेस औसा – अभिमन्यू पवार ( भाजप) निलंगा – संभाजी पाटील ( भाजप) अहमदपूर – बाबासाहेब पाटील ( राष्ट्रवादी) उदगीर – संजय बनसोडे ( राष्ट्रवादी)
- परभणीत शिवसेनेचे डॉक्टर राहुल पाटील 32 हजार 965 मतांनी आघाडीवर. एकही विरोधक चार हजाराचा आकडा पार करू शकलेला नाही.
- भोकर मतदार संघातून अशोक चव्हाणांनी घेतली 50 हजार मतांची आघाडी
- भोकरदनमध्ये पाऊस, 8 व्या फेरी अखेर भाजपचे, संतोष दानवे 11747 मतांनी आघाडीवर
- संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आघाडीवर
- जळगाव शहरात भाजपचे सुरेश भोळे 13 वी फेरी 30343 चा लीड
- कोथरुडमधील यादी क्रमांक 127, राजा शिवराय प्रतिष्ठाण येथील एका EVM मशिनचा नंबर वेगळा असल्याची हरकत मनसेने घेतली आहे. त्यामुळे या एका टेबलवरील मतमोजणी थांबवली आहे.
- महायुतीची 177 जागांवर तर आघाडी 89 जागांवर पुढे
- औरंगाबाद पूर्व एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी 30 हजार मतांनी आघाडीवर, अतुल सावेंना हजारापेक्षा कमी मते
- औरंगाबाद मध्य येथून प्रदीप जैसवाल 16,619 मतांनी आघाडीवर…
- पूर्व औरंगाबादमधून एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी 16 हजार मतांनी पुढे
- भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
- कोथरुड मतदारसंघातील मतमोजणी निवडणूक अधिकाऱ्यांनी थांबवली, ईव्हीएमचा नंबर आढळला वेगळा, मनसे उमेदवाराने घेतला होता आक्षेपपरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे ९व्या फेरीअखेर ९५४० मतांनी आघाडीवर, भाजपच्या पंकजा मुंडे पिछाडीवर
सातारा लोकसभा मतदारसंघ: भाजपचे उदयनराजे भोसले ३५ हजार मतांनी पिछाडीवर
वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे आघाडीवर
भोकर मतदारसंघातून काँग्रेसचे अशोक चव्हाण आघाडीवरमलबारहिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा आघाडीवर
तासगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन पाटील आघाडीवर
मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आघाडीवर
बल्लारपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार आघाडीवर
ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक आघाडीवरसिन्नरमधून माणिकराव कोकाटे आघाडीवर
अचलपूरमधून बच्चू कडू आघाडीवर
कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर
सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर
- परभणीत शिवसेनेचे डॉक्टर राहुल पाटील 32 हजार 965 मतांनी आघाडीवर. एकही विरोधक चार हजाराचा आकडा पार करू शकलेला नाही.
- भोकर मतदार संघातून अशोक चव्हाणांनी घेतली 50 हजार मतांची आघाडी
- भोकरदनमध्ये पाऊस, 8 व्या फेरी अखेर भाजपचे, संतोष दानवे 11747 मतांनी आघाडीवर
- संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आघाडीवर
- जळगाव शहरात भाजपचे सुरेश भोळे 13 वी फेरी 30343 चा लीड
- कोथरुडमधील यादी क्रमांक 127, राजा शिवराय प्रतिष्ठाण येथील एका EVM मशिनचा नंबर वेगळा असल्याची हरकत मनसेने घेतली आहे. त्यामुळे या एका टेबलवरील मतमोजणी थांबवली आहे.
- महायुतीची 177 जागांवर तर आघाडी 89 जागांवर पुढे
- औरंगाबाद पूर्व एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी 30 हजार मतांनी आघाडीवर, अतुल सावेंना हजारापेक्षा कमी मते
- औरंगाबाद मध्य येथून प्रदीप जैसवाल 16,619 मतांनी आघाडीवर…
- पूर्व औरंगाबादमधून एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी 16 हजार मतांनी पुढे
- भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
- फुलंब्री औरंगाबादेत हरिभाऊ बागडेंना 5317, तर कल्याण काळेंना 3311
- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील 6 व्या फेरी अखेर 13294 ने आघाडीवर
- पुणेः आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीत दिलीप वळसे-पाटील यांनी आघाडी घेतली आहे त्यांना 3198 मिळाली आहे ती विरोधी शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांना 391 मते मिळाली आहेत.
पंकजा मुंडे,उदयनराजे पिछाडीवर …LIVE अपडेट
Date: