पुणे- वारीत सहभागी होणे तर कठीण ? पण वारी दर्शन तर घ्यायचे …आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे हि दर्शन घ्यायचे …पण .. आता हा पण काढून टाकायला एमटीडीसी धावली आहे अर्थात प्रसन्न टूर्स च्या सहाय्याने …वारीतील लोणंद ते तरडगाव या मार्गावरील संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे दर्शन सहलीचे आयोजन 6 जुलै रोजी केले आहेत अर्थात रिंगण सोहळ्याचे दर्शन या टप्प्यात येणार आहे . कात्रज हून यासाठी २ एसी बसेस , नाश्ता चहा आणि दुपारच्या जेवनासह अशी हि एक दिवसीय सहल १३५८ रुपयांना करता येणार आहे .. पहा ऐका … एमटीडीसी च्या विभागीय व्यवस्थापिका याबाबत नेमके काय सांगत आहेत….
ज्ञानोबा माउली आणि वारी ,चे घ्या लक्झरीयस दर्शन – एमटीडीसीचे सहल आयोजन …
Date:

