Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आता थेट सोसायट्यांमध्येच लसीकरण : महापौर मुरलीधर मोहोळ

Date:

  • संपर्क साधून थेट सोसायटीतच लसीकरण टीम बोलवता येणार
  • महानगरपालिकेची विशेष लसीकरण मोहीम

पुणे – पुणे महानगरपालिका हद्दीत लसीकरण वेगाने तर होत आहेच मात्र राहिलेल्या नागरिकांनाही लवकर लस देणे आवश्यक असून त्यासाठी थेट सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरणाची विशेष मोहिम पुणे महानगरपालिका राबवत आहोत. या मोहिमेंतर्गत थेट सोसायट्यांमध्येच महापालिकेची लसीकरण टीम बोलवता येणार आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

लसीकरणाच्या या विशेष मोहिमेंतर्गत क्षेत्रिय कार्यालयनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नंबर प्रसिद्ध करण्यात आले असून आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर थेट टीम सोसायटीमध्ये दाखल होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘ज्या गृहसंस्था, सोसायटीमधील नागरिकांचे लसीकरण राहिलेले आहे, अशा सोसायट्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अपेक्षित लाभार्थी संख्या कळवावी’

पुणे मनपा हद्दीत विक्रमी लसीकरण झालेले असून असे असले तरी या लसीकरणाला आणखी वेग देण्याचा प्रयत्न आहे. आजवर लसीकरणाबाबतीत महापालिकेने राबवलेल्या सर्वच विशेष मोहीमा यशस्वी झालेल्या आहेत. या मोहिमेलाही पुणेकर प्रतिसाद देतील, हा विश्वास वाटतो’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

क्षेत्रिय कार्यालयनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादी

१. येरवडा-कळस-धानोरी
डॉ .माया लोहार
९६८९९३१९६६

२. ढोले पाटील रोड
डॉ. सुजाता माने
९०११०४९०१०

३. नगररोड-वडगावशेरी
डॉ. विजय बडे
९८८१३९८०४८

४ शिवाजीनगर-घोलेरोड
डॉ. मृणाल कोलते
९३२६०५०३४४

५ औंध-बाणेर
डॉ. गणेश दामले
७५८८१७०९९८

६ कोथरूड-बावधन
डॉ. टिळेकर अंजली
७३५००२००१०

७ वारजे-कर्वेनगर
डॉ. अरुणा तरडे
९८२३५१४६४४

८ सिंहगड रोड
डॉ. काकडे आसाराम
९७६२५०५४००

९ धनकवडी-सहकारनगर
डॉ. संदीप परदेशी
९४२३९११५६२

१० वानवडी-रामटेकडी
डॉ. मनीषा सुलाखे ९७६४५६९४४७

११ हडपसर-मुंढवा
डॉ. स्नेहल काळे
९९७०९४२८७८

१२ कोंढवा-येवलेवाडी
डॉ. मदन बिरादार
९६८९९३१७२४

१३ भवानी
डॉ. सारंग केळकर ९८९०६०९४३२

१४ बिबवेवाडी
डॉ अमित उदावत ९४०५६९९५६०

१५ कसबा विश्रामबागवाडा
डॉ. गोपाल उज्ज्वनकर ८४२१९४८४९५

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगर प्रश्न पेटला; शेकडो नागरिकांचा घंटानाद आंदोलनातून सरकारला इशारा !

“घर आमच्या हक्काचं!”—काळे झेंडे, काळ्या कपड्यांसह लोकमान्यनगरवासियांनी सरकारचा केला...

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन.

पुणे- राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आपल्या...

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” — डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ :चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे...