पुणे- राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम आणि भाजपा नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम यांच्या एका रस्त्याच्या कामावरून हे काम मीच करत आहे हे सांगण्यावरून दोघात रस्त्यावर विवाद झाल्याने कात्रज मध्ये राजकीय चर्चा जोरदार सुरु झाली . काम माझ्याच स यादीतून असून त्याचे श्रेय लाटण्यासाठी प्रकाश कदम यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम अगोदरच उरकण्याचा प्रकार केल्याने आपल्याला तिथे अधिकाऱ्यांसह जाऊन विवाद करावा लागला . महिला नगरसेविका काम करून पुढे जाते आहे हे पाहवत नसल्याने विरोधकांनी असे प्रकार चालविले असून नागरिकांना आपण करत असलेल्या कामाबद्दल माहिती आहे असे त्या म्हणाल्या .
माझ्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न- भाजपा नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम
Date:

