महाराष्ट्राला तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’राज्याला एकूण ८४ पोलीस पदक

Date:

नवी दिल्ली, १4 : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण

84 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना

उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 42 पोलीस शौर्य पदक तर

प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील

पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी  एकूण 1082  पोलीस

पदक जाहीर झाली असून 87  पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस  पदक’ (पीपीएम),

347 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 648 पोलिसांना प्रशंसनीय

सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला

एकूण ८४ पदक मिळाली आहेत.

देशातील 87 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना

उत्कृष्ट सेवेकरिता  राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यात

महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे

पुढील प्रमाणे.

‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)

1. श्री सुनिल कोल्हे, सह आयुक्त ,राज्य अन्वेषण विभाग, पोलीस मुख्यालय, कुलाबा, मुंबई.

2. श्री प्रदीप कन्नाळू, सहायक पोलीस आयुक्त, (वायरलेस), ठाणे शहर.

3. श्री. मनोहर धनावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ओसीवाडा पोलीस स्थानक, मुंबई शहर.

   राज्यातील एकूण ४२ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

१.    श्री. मनीष कलवानिया, भापोसे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक

२.    श्री. समीर शेख, अतिरीक्त पोलीस अधीक्षक

३.    श्री भाऊसाहेब ढोले , उप पोलीस अधीक्षक

४.    श्री महारुद्र परजाणे , सहायक पोलीस निरीक्षक

५.  श्री.   राजरत्न खैरनार,  सहायक पोलीस निरीक्षक

६. श्री. राजू कांडो ,  पोलीस नाईक

७. श्री. अविनाश कुमरे, पोलीस कॉन्स्टेबल

८. श्री. गोगलु टिम्मा , पोलीस कॉन्स्टेबल

९.    श्री. संदीप भांड, सहायक पोलीस निरीक्षक

१०.    श्री. मोतीराम मडावी , सहायक पोलीस उपनिरीक्षक

११.    श्री. दामोधर चिंतुरी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल

१२.    श्री.  राजकुमार भडावी ,नाईक् पोलीस कॉन्स्टेबल

१३.   श्री. सागर मुल्लेवार, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

१४.   श्री. शंकर मडावी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल

१५.   श्री. रमेश असाम , नाईक पोलीस कॉन्स्टेबल

१६.   श्री.  महेश सयाम , पोलीस कॉन्स्टेबल

१७.   श्री. साईकृपा मिरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल

१८.   श्री. रत्नय्या गोरगुंडा, पोलीस कॉन्स्टेबल

१९.   श्री. संदीप मंडलिक, सहायक पोलीस निरीक्षक

२०.   श्री. मोतीराम मडावी, पोलीस उपनिरीक्षक

२१.   श्री. दयानंद महाडेश्वर, पोलीस उपनिरीक्षक

२२.   श्री. जीवन उसेंडी,  नाईक पोलीस कॉन्स्टेबल

२३.   श्री. राजेंद्र मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

२४.   श्री. विलास पाडा, पोलीस कॉन्स्टेबल

२५.   श्री. मनोज इस्कापे, पोलीस कॉन्स्टेबल

२६.   श्री. मनोज गज्जमवार, पोलीस नाईक

२७.   श्री. अशोक माज्जी, पोलीस कॉन्स्टेबल

२८.   श्री. देवेंद्र पाखमोडे, पोलीस कॉन्स्टेबल

२९.   श्री. हर्षल जाधव, पोलीस उपनिरीक्षक

३०.   श्री. जगदेव मडावी (मरणोत्तर),हेड कॉन्स्टेबल

३१.   श्री. सेवकराम मडावी , हेड कॉन्स्टेबल

३२.   श्री. सुभाष गोंगाळे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

३३.   श्री. रोहीत गोंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल

३४.   श्री. योगीराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक

३५.   श्री. धनाजी होणमाने , पोलीस उपनिरीक्षक

३६.   श्री. दसारु कुरसामी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

३७.   श्री. दीपक विडपी, पोलीस कॉन्स्टेबल

३८.   श्री. सुरज गंजीवार, पोलीस कॉन्स्टेबल

३९.   श्री. किशोर अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल

४०.   श्री. गजानन अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल

४१.   श्री. योगेश्वर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल

४२.   श्री. अंकुश खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल

राज्यातील एकूण ३९ पोलिसांना ‘पोलीस पदक’

१.       श्री  सुभाष निकम, उप पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेघण विभाग, औरंगाबाद

२.      श्री आप्पासाहेब शेवाळे , उप पोलीस अधीक्षक , पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा

३.      श्री संतोष जोशी ,  पोलीस निरीक्षक ,वायरलेस, पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद

४.     श्री भानुदास खटावकर, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग, नवी मुंबई

५.     श्री  अशोक भगत , पोलीस निरीक्षक, गुन्हे विभाग, ठाणे

६.      श्री. नितीन पोतदार, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, क्रॉफॉर्ड मार्केट मुंबई

७.     श्री. व्यंकट केंद्रे, पोलीस निरीक्षक, जिन्सी पोलीस स्थानक, औरंगाबाद शहर

८.     श्री  दीलीप तवरे, सहायक कमांडंट,आय.आर.बी.आय.,जी.आर.-१४,औरंगाबाद

९.    श्री.  श्रीकांत अदाते, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मारोळ, मुंबई

१०.   श्री. राजेंद्र कोळी, सहायक पोलीस निरीक्षक, फोर्स१, एसआरपीएफ कँप, गोरेगांव मुंबई

११.   श्री. सुनिल कुवेसकर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नियंत्रण कक्ष, भायखडा, मुंबई

१२.   श्री. शंकर गांवकर, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई सागरी १ पोलीस स्थानक, माहीम मुंबई

१३.   श्री देवीदास बंड, आर्मड पोलीस सब इनस्पेक्टर,आयआरबी२,बीआयआरएसआय कँप.गोंदिया

१४.   श्री  क्रिष्णा हिसवणकर, पोलीस उपनिरीक्षक,उप विभागीय पोलीस कार्यालय,उस्मानाबाद

१५.  श्री. प्रदीप चांदेलकर, पोलीस उपनिरीक्षक, जिल्हापेठ पोलीस स्थानक, जळगाव

१६.   श्री. वाल्मीक मंढारे, पोलीस उपनिरीक्षक, कापुरबावडी पोलीस स्थानक, ठाणे शहर

१७.  श्री. सुनिल अंबराते, पोलीस उपनिरीक्षक, कन्हाण पोलीस स्थानक , नागपूर ग्रामीण

१८.   श्री माणीक गाईकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा,नाईक शहर

१९.    श्री. जमीलुदृीन जागीरदार,पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय,सेलु, परभणी

२०.   श्री विलास जामनेकर,पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, विभागीय पोलीस आयुक्त (डीसीपी)

झोन २, अमरावती शहर

२१.    श्री. अविनाश अक्कावार, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर

२२.   श्री. जितेंद्र मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर

२३.   श्री. माणीक सपकाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव, तालुक्का पोलीस स्थानक, जळगाव

२४.  श्री. विजय गेडाम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग सुरक्षा पोलीस , चंद्रपूर

२५.   श्री. प्रमोद ढोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली

२६.   श्री. प्रवीण बेझालवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अधीक्षक ,गडचिरोली

२७.   श्री गुलाम मेहबुब गुलाम हैदर गलेकाटू, सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी सेल, लातूर

२८.  श्री. धनराज टाळेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बोरीवली पोलीस स्थानक, मुंबई शहर

२९.  श्री. अशोक राणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ,गेन्हे शाखा, ठाणे शहर

३०.  श्री. संतोष वाजुरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड

३१.  श्री. भास्कर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा,बुलडाणा

३२.  श्री.  प्रदीप चिरमाडे, चालक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मोटर ट्रान्सपोर्ट विभाग,जळगाव

३३. श्री. सुरेश कदम , सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी पथक, विक्रोळी युनीट,मुंबई

३४. श्री. विजय पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव तालुका पोलीस स्थानक,जळगाव

३५.  श्री. सुनिल गीत, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

३६.  श्री. राजेंद्र शिर्के, हेड कॉन्स्टेबल , रायटर/२४२१३,गुन्हे शाखा,युनाईट ९,वांद्रे, मुंबई

३७.  श्री. सुरेश पाटील, हेड कॉन्स्टेबल/१६६, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव

३८.  श्री. अशोक भोंडवे, गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई

३९.  श्री. सुर्यकांत अनांडे, पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय, उस्मानाबाद

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक...

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे - भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना...

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग...

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी...