पुणे- शहरात आणि परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध इमारती तीन रंगाच्या रोश्नाईने झळकत असताना आज खडकवासला धरणाचे दरवाजे ज्यातून नदीला पाणी सोडले जाते तो परिसर देखील असा तिरंगी ध्वजाच्या मस्त लहरीत पाहणाऱ्यांचे मन मोहून घेत होता
खडकवासला धरणाच्या दरवाजांचे हे मनमोहक छायाचित्र
Date: