पुणे- महापालिकेत समाविष्ट केलेल्या २३ गावांचा विकास आराखडा करण्याचे काम पीएमआरडीए कडे देण्याचा निर्णय म्हणजे शासनाने अनेक पारितोषिके मिळविलेल्या महापालिकेचा अवमान असल्याची टीका भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली असून पुण्याच्या महापौर मोहोळ यांनी सरकारने बेकायदेशीरपणे हा निर्णय घेतलेला आहे. पालिकेत गावांचा समावेश करायचा आणि विकास आराखडा करण्यासाठी पीएमआरडीए ची नियुक्ती करायची अशी दुटप्पी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. असे म्हटले आहे.
राज्य सरकारची भूमिका महापालिकेवर अन्याय करणारी- महापौर
Date:

