पुणे- ,’नव्याने समाविष्ट झालेल्या मैलापाणी शुध्दीकरण केंद्र बांधणे व त्या अनुषंगाने ११ गावात ड्रेनेज लाईन टाकणे याकामी पुणे महापालिकेकडून कार्यवाही चालू असून निविदा मागविण्यात आलेली आहे. सदर निविदा ही विशिष्ट ठेकेदार कपंनीस काम मिळावे या हेतूने संगमताने तयार केलेली आहे,आणि गुजरातहून इम्पोर्ट केलेल्या ठेकेदारासाठी माजी मुख्यमंत्री दबाव आणत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महापालिकेतील माजी गटनेते ,नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे . पहा आणि ऐका अरविंद शिंदे यांनी काय म्हटले आहे ……
माजी मुख्यमंत्र्यांच्या दबावाने होतेय विशिष्ट ठेकेदारासाठी हालचाल – नगरसेवक अरविंद शिंदेंचा आरोप
Date:

