मुंबई-केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून संपुर्ण देशभरात याची अमंलबजावणी केली जाते आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक जण टीका करत आहेत. “भाजपाचा तुम्ही जितक्या वेळ पराभव करणार तितकाच पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील, ही लूट थांबवायची असले तर भाजपचा पराभूत करा” अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. मलिकांनी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यासाठी जनतेला विनंती केली आहे की, भाजपाचा पराभव करा जेणेकरून आणखी दर कमी होतील.
भाजपला जितक्या वेळा पराभूत करणार तितक्या वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार! नवाब मलिकांचा टोला
Date:

