मुंबई-माझ्यावर 36 केसेस, मी घाबरत नाही असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या इशाऱ्या वर मारताना शिवसेना आमदार गायकवाड़ यांच्या वक्तव्या वर ‘त्यांची रात्रीची उतरली नसेल … नाना पटोले यांच्या बाबत बोलताना राहुल तिकडचे पप्पू तर है इकडचे पप्पू …असे टोल्यावर टोले मारत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने रेमेड़ीसीवर बाबत केलेल्या राजकारणावर रात्री जोरदार टिका केली
त्या आमदाराची रात्रीची उतरली नसेल…फ़डणवीसांचे टोल्यावर टोले ..(व्हिडीओ)
Date:

