पुणे- पुण्या मुंबईच्या माणसाला दापोलीचं आकर्षण भारी …कर्द्याचा समुद्र किनारा, हरणे बंदर आणि एकुच अलिबाग ते मुरुड जंजिरा आणि तेथून दापोलीचा समुद्र किनारा हा नेहमीच पुण्या मुंबईचा आवडीचा , आनंदी जीवनाचा विषय राहिला आहे . खरे तर या २ मोठ्या शहरातील ताण तणाव घालवायला असंख्य मंडळी येथे येतात .विशेष म्हणजे आता दापोलीत मिडिया ला अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचं हि दर्शन अलीकडेच झालं. अर्थात सद्या लोकं निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात, पण अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हि स्वतःची तब्येत उत्तम ठेवण्यासाठी भारतीय पारंपरिक योगा करणे जास्त पसंत करते. आणि दापोली मध्ये निसर्गाच्या सानिध्यात योगा करताना ती दिसली, त्यावेळीची काही छायाचित्रे.



