पुणे- भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव देश असा आहे कि जिथे स्वतःच्या बँक खात्या वरून पैसे काढायला निर्बंध घालण्यात आले आहेत .सोशल मिडीयावर फसवे समर्थन दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुणेकरांनी जाब विचारायलाच हवा असे प्रतिपादन कॉंग्रेस आय चे प्रवक्ता तेहसीन पूनावाला यांनी येथे केले .
हडपसर येथील सय्यद नगर मध्ये लोकशाही फौन्डेशनच्या वतीने ‘नोट नही पीएम बदलो’ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येथे पूनावाला आले होते . या वेळी पत्रकारांशी बोलताना ते पहा आणि एका नेमके काय म्हणाले …..