पिंपरी । प्रतिनिधी
जुनी सांगवीतील अरविंद एज्यूकेशन सोसायटीच्या विद्यार्थीनींनी यशाची परंपरा कायम राखत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्
भोसरीतील महेश दादा लांडगे स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्प
अरविंद एज्युकेशन सोसायटीचे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश
क्रीडा शिक्षक रामेश्वर हराळे, जीवन सोलंकी यांनी विद्यार्थांची तयारी करून घेतली. विजेत्या संघाचे संस्थेच्या सचिव आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.