पुणे- तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थोडेफार जरी काम केले असते तर तेव्हाच शिवस्मारकाचे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन झाले असते असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला आहे . आज पुण्यात पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पहा नेमके तटकरे काय म्हणाले ….
पृथ्वीराज चव्हाण यांनी थोडेफार जरी काम केले असते तर तेव्हाच शिवस्मारकाचे आणि आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन झाले असते -तटकरे
Date:

