सोलारिस आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एस.पी सुल्तान्स, डायमंडस् , आरपीटीए सोलारीस संघांचा दुसरा विजय

Date:

पुणे : सोलारिस क्लब  व पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित व रावेतकर हाऊसिंग यांच्या तर्फे प्रायोजित सोलारिस आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत आरपीटीए सोलारिस, डायमंड्स व एसपी सुलतान्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.
 
मयूर कॉलनी येथील सोलारिस क्लब टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत एस.पी सुल्तान्स संघाने क्विनस् टाऊन संघाचा 20-12 असा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. एस.पी सुल्तान्स संघाकडून प्रमोद उमरजे,  मंदार मेहेंदळे, प्रणील बाडकर,  स्वेतल शहा व हरकिरत सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. दुस-या लढतीत डायमंडस् संघाने डेक्कन ऍवेंजर्स संघाचा 21-11 असा पराभव करत दुसरा विजय नोंदविला.ऋतू कुलकर्णी, हनिफ मेमन,   अनिल नाटे, अमित नाटेकर,  अभिषेक ताम्हाणे व केदार शहा यांनी विजयी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. तिस-या लढतीत आरपीटीए सोलारीस संघाने मॉट वर्ट संघाचा 24-11 असा मोठा पराभव केला. यात संजिव घोलप,रवी कत्रे, जयंत पवार, हेमंत भोसले,  संजिव घोलप, सिध्दु बी,  अन्वीत पाठक, शैलेश पटवर्धन यांनी प्रत्येक गटात विजयी कामगिरी करत संघाला स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवून दिला.
 
अन्य लढतीत एमडब्ल्युटीए अ संघाने लॉ चार्जस्  संघाचा 24-09 असा दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. तर एफ.सी फाल्कन्स संघाने सोलारीस डायनामोज् संघाचा 24-07 असा पराभव केला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

एस.पी सुल्तान्स वि.वि क्विनस् टाऊन 20-12(100 अधिक- प्रमोद उमरजे/मंदार मेहेंदळे वि.वि तुषार वाडके/विजय हातनकर  6-3; 90 अधिक गट- आशिष डीके/संतोष शहा पराभूत वि रुपेश मेटकर/सुरेंद्र कंदथ 2-6; खुला गट- मंदार मेहेंदळे/प्रणील बाडकर वि.वि महेंद्र प्रभु/सरवानन  6-3; खुला गट- स्वेतल शहा/हरकिरत सिंग वि.वि मंदार/अमृत खडके 6-0);

डायमंडस् वि.वि डेक्कन ऍवेंजर्स 21-11(100 अधिक- ऋतू कुलकर्णी/हनिफ मेमोन वि.वि आलोक गोळे/पद्माकर 6-2; 90 अधिक- अनिल नाटे/अमित नाटेकर वि.वि केदार जोगळेकर/धनंदय धुमाळ 6-2; खुला गट- अभिषेक ताम्हाणे/केदार शहा वि.वि आलोक गोळे/अमोल बापट 6-1; खुला गट- धृव/केदार देशपांडे पराभूत वि केदार दिक्षित/सचिन अराध्ये  3-6);

आरपीटीए सोलारीस वि.वि मॉट वर्ट 24-11(100 अधिक- संजिव घोलप/रवी कत्रे वि.वि व्ही नटराजन/जॉर्ज वर्घीस   6-5 (7); 90 अधिक- जयंत पवार/हेमंत भोसले वि.वि श्रीकांत नारकर/मनिष टिपणीस  6-0; खुला गट- संजिव घोलप/सिध्दु बी वि.वि जॉर्ज वर्घीस/मनू नानजेगोवडा  6-4; खुला गट- अन्वीत पाठक/शैलेश पटवर्धन वि.वि सचिन माधव/गिरिष कुर्केजा 6-2);

एमडब्ल्युटीए अ वि.वि लॉ चार्जस्  24-09(100 अधिक गट गजानन/मनोज हारर्डीकर वि.वि संदिप माहेश्वरी/मिलिंद राऊत 6-2; 90 अधिक- जयदिप वाकणकर/निलेश ओस्वाल वि.वि पराग चोपडा/नितिन खैरे 6-2; खुला गट- सुमंत पौल/राजेश माचर वि.वि केतन रुईकर/श्रीनिवास रनदुर्ग 6-1; खपला गट- आशिष मनियार/सुनिल लुल्ला वि.वि राहुल मंती/समिर बाफना 6-4);

एफ.सी फाल्कन्स वि.वि सोलारीस डायनामोज् 24-07(100 अधिक-रवी बजाज/एस.के प्रसाद वि.वि रवी भांडेकर/संभाजी शिंदे 6-4; 90 अधिक- कपील बोरावके/निलेश भोसले वि.वि अभय कुलकर्णी/संजय अगरवाल 6-1; खुला गट- संज्योत तावडे/केदार राजपाठक वि.वि मंदार काळे/यशराज उभे 6-1; खुला गट- वैभव अवघडे/गणेश देवखीले वि.वि श्रीकांत पवार/पार्थ सहस्त्रबुद्धे 6-1).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...