पुणे, दि.10 जून 2019: महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस् फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत तनिश वैद्य, तीर्थ जिल्का, ऋग्वेद ढवळे, प्रभाकर सिंग, अहानराजे कुमार, मोहित भट्ट, सचिन शिंदे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस् क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत पुरुष गटात महाराष्ट्राच्या प्रभाकर सिंग याने कर्नाटकाच्या गौतम आत्मकुरचा 6-11, 12-10, 11-7, 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. महाराष्ट्राच्या तीर्थ जिल्काने जम्मू काश्मिरच्या आशिक हमिद मीरला 11-1, 11-1, 11-1 असा सहज पराभव करून आजचा दिवस गाजवला. ऋग्वेद ढवळेने शामसुल अर्फिनवर 11-3, 11-5, 11-2 असा विजय मिळवला. सर्व्हिसेसच्या सीएच अरुण कुमारने महाराष्ट्राच्या अजय देशमुखचा 8-11,11-4, 11-4, 11-5 असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
अन्य लढतीत महाराष्ट्राच्या अर्णव नाडकर्णी याने बिहारच्या सुजीत कुमारचा 11-5, 11-8, 13-11 असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या श्रेयस मेहताने उत्तर प्रदेशच्या विशाल कुमारचा 11-0, 11-0, 11-4 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली पात्रता फेरी- पुरूष गट
दिदार रिबेलो(हरियाणा) वि.वि लाल बाबु राय(बिहार) 11-1, 11-3, 11-1;
तनिष वैद्य(महाराष्ट्र) वि.वि पिरझादा काद्री(जम्मु काश्मिर)11-1, 11-1, 11-1;
अहानराजे कुमार (महाराष्ट्र) वि.वि प्रांजल पांडे(आसाम) 11-1, 11-1, 11-2;
अहानराजे कुमार (महाराष्ट्र) वि.वि प्रांजल पांडे(आसाम) 11-1, 11-1, 11-2;
अभिषेक सोंथालीया( महाराष्ट्र) वि.वि राजा कुमार(बिहार) 11-2, 11-1, 11-0;
जयराज सिंग(राजस्थान) वि.वि साझ चंडोक(मध्य प्रदेश) 11-9, 11-4, 11-2;
ग्यानेंद्र सिंग(उत्तर प्रदेश) वि.वि सहदेव कुमार(बिहार) 11-2, 11-2, 11-2;
प्रभाकर सिंग( महाराष्ट्र) वि.वि गौतम अत्माकुर(कर्नाटक) 6-11, 12-10, 11-7, 11-9;
विर चोत्रानी( महाराष्ट्र) वि.वि शिवम कांत(बिहार) 11-1, 11-1, 11-0;
मोहित भट्ट( महाराष्ट्र) वि.वि इरफान भट(जम्मु काश्मिर) 11-1, 11-1, 11-1;
गुरसिमर सिंग(दिल्ली) वि.वि सचिन कुमार त्यागी(उत्तर प्रदेश) 11-2, 11-1, 11-3;
राहुल राय(सर्व्हिसेस) वि.वि पार्थ ककानी( महाराष्ट्र) 11-9, 11-6, 11-3;
सचिन शिंदे( महाराष्ट्र) वि.वि नुमान नासीर(जम्मु काश्मिर) 11-0, 11-1, 11-1;
बबलु कुमार(उत्तर प्रदेश) वि.वि सुरेंद्र यादव(मध्य प्रदेश)11-3, 9-11, 11-2, 11-8;
अर्णव नाडकर्णी( महाराष्ट्र) वि.वि सुजीत कुमार(बिहार) 11-5, 11-8, 13-11;
श्रेयस मेहता( महाराष्ट्र) वि.वि विशाल कुमार(उत्तर प्रदेश) 11-0, 11-0, 11-4;
अधिप शेट्टी( महाराष्ट्र) वि.वि संतोष कुमार(सर्व्हिसेस) 11-3, 11-3, 11-2;
तीर्थ जिल्का( महाराष्ट्र) वि.वि आशिक हमिद मीर(जम्मु काश्मिर) 11-1, 11-1, 11-1;
ऋग्वेद ढवळे( महाराष्ट्र) वि.वि शामसुल अर्फिन(बिहार) 11-3, 11-5, 11-2;
ईशांत उप्पल(महाराष्ट्र) वि.वि अभिषेक पाल(उत्तर प्रदेश) 11-1, 11-1, 11-1;

सीएच अरुण कुमार(सर्व्हिसेस)वि.वि.अजय देशमुख(महाराष्ट्र) 8-11, 11-4, 11-4 11-5;
प्रतिक गुरुनानी(राजस्थान)वि.वि.नरेश शिंगवा(महाराष्ट्र)11-4, 11-2, 11-6;