अथर्व जोशी, अर्जुन वेल्लूरी यांचे सनसनाटी विजय

Date:

पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत  अथर्व जोशी, अर्जुन वेल्लूरी या खेळाडूंनी आपापल्या गटांतील मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकीत अर्जुन वेल्लूरी याने चौथ्या मानांकित क्रिशांक जोशीचा 6-5(8-6) असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अथर्व जोशीने तेराव्या मानांकित अर्जुन खलाटेचा टायब्रेकमध्ये  6-5(5) असा पराभव करून  आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 10 वर्षाखालील मुले:

सक्षम भन्साळी(1) वि.वि.वेदांत खानवलकर 5-0;

रोहन बजाज वि.वि.आश्रीत माज्जी 5-0;

सय्यम पाटील(3)वि.वि.ईशान ओक 5-0;

पृथ्वीराज दुधाने वि.वि.राघव सरोदे 5-1;

अर्जुन वेल्लूरी वि.वि.कपिल गडियार 5-1;

राम मगदूम(5)वि.वि.सुजल तांडगे 5-0;

12 वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:

अभिराम निलाखे(1)वि.वि.आदित्य कामत 6-1;

कृष्णा शिंगाडे वि.वि.वीरेन चौधरी 6-0;

आदित्य ठोंबरे वि.वि.अनुज कदम 6-4;

अथर्व जोशी वि.वि.अर्जुन खलाटे(13) 6-5(5);

अर्जुन वेल्लूरी वि.वि.क्रिशांक जोशी(4) 6-5(8-6);

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फू . घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची...