तिसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग स्पर्धेत गेट मेस्सी, कोक इन कॅन, झाल्टन ऑफ स्विंग संघांची विजयी सलामी

Date:

पुणे: पूना क्लब तर्फे आयोजित तिसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग स्पर्धेत गेट मेस्सी, कोक इन कॅन, झाल्टन ऑफ स्विंग, आऊट ऑन बेल , ड्युक्स ऑफ हजार्ड व मार्क ओ पिर्लो या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. 
 
पूना क्लब फुटबॉल  मौदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत  ब्रेंडनने केलेल्या एका गोलाच्या जोरावर गेट मेस्सी संघाने ऑफ ओझील संघाचा 1-0 असा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. सुरज राठीने केलेल्या दोन गोला व यश लुंबा यांच्या एका गोलासह कोक इन कॅन संघाने ऍबसुलेटली फॅब्रिगेस संघाचा 3-1 असा पराभव केला.
 
निर्भय शर्माच्या हॉट्रीक कामगिरीच्या जोरावर ड्युक्स ऑफ हजार्ड संघाने रॉनी ट्यून्स संघाचा 3-2 असा पराभव केला. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
कोक इन कॅन -3(सुरज राठी 3,7 मी, यश लुंबा 12मी) वि.वि ऍबसुलेटली फॅब्रिगेस-1(वेदांत मेहता 9मी)
 
झाल्टन ऑफ स्विंग -2(अखलाक पुनावाला 7मी, गुनिश बेदी 14मी) वि.वि शुगर केन- 1(अर्णव लुल्ला 4मी) 
 
गेट मेस्सी -1(ब्रेंडन 13मी) वि.वि विझार्ड ऑफ ओझील-0
 
आऊट ऑन बेल -4(राहिल मर्चंदानी 7, 12मी, अक्षय चोपडा 9मी, कपिल सावंत 14मी) वि.वि सुअरेज बाईट्स- 2(वेद जैन 5मी, आदित्य गांधी 11मी) 
 
ड्युक्स ऑफ हजार्ड – 3(निर्भय शर्मा 4,7,10मी) वि.वि रॉनी ट्यून्स- 2(रोहित जाधव 6,13मी) 
 
मार्क ओ पिर्लो – 4(अमजद अक्कलकोटकर 4,7,10,14मी) वि.वि रोनाल्डो नट्स-2(कृष्णा जैन 3मी, राक्षय ठक्कर 12मी) 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...