गोल्ड खुला दुहेरी गट : श्रीयश वर्तक व केदार नाडगोंडे वि.वि. महेश उतगिकर व विक्रांत पाटील 21-20, 21-18; सिल्वर खुला दुहेरी गट : हर्षद बर्वे व चैत्राली नवरे वि.वि. अविनाश दोशी व गिरीश रानडे 15-12, 15-6; गोल्ड मिश्र दुहेरी गट : राजश्री भावे व वेदांत खटोड वि.वि. हर्षवर्धन आपटे व सिद्धी महाजन 7-21, 21-19, 11-10; सिल्वर मिश्र दुहेरी ः भाग्यश्री देशपांडे व शिरीष साठे पराभूत विरुद्ध अनिकेत सहस्रबुद्धे व गौरी कुलकर्णी 15-12, 5-15, 9-11; चिल्ड्रन गट एकेरी : दिया प्रभू पराभूत विरुद्ध यश चितळे 4-11, 4-11; सिल्व्हर खुला दुहेरी गट : विनायक भिडे व अभिजित खानविलकर पराभूत विरुद्ध शैलेश लिमये व राजशेखर करमरकर 14-15, 15-14, 5-11; 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी गट ः श्रीदत्त शानभाग व प्रशांत वैद्य वि.वि. शीतल काळभोर व विनय काळभोर 21-10, 21-18; गोल्ड खुला दुहेरी गट ः सारंग लागू व मिहीर विंझे पराभूत विरुद्ध तेजस किंजवडेकर व देवेंद्र चितळे 19-21, 16-21.
————————-
2) स्पुटनिक्स विजयी विरुद्ध कॉमेट्स 4-3. (11-6 गुण)
गोल्ड खुला दुहेरी गट : आश्विन शहा व दीप्ती सरदेसाई पराभूत विरुद्ध पराग चोपडा व गिरीश मुजुमदार
14-21, 17-21; सिल्वर खुला दुहेरी गट : विश्वेश कटककर व नील हळबे पराभूत विरुद्ध जयदीप कुंटे व तुषार नगरकर 6-15, 8-15; गोल्ड मिश्र दुहेरी गट : अनिश राणे व सारा नवरे वि.वि. आदिती रोडे व तेजस चितळे 21-16, 21-14; सिल्वर मिश्र दुहेरी गट : प्रीती सप्रे व संदीप
तपस्वी वि.वि. रश्मी रुकारी व सलिल गुप्ते 15-1, 15-1; चिल्ड्रन एकेरी गट : अनया राजवाडे वि.वि. ईशान गुप्ते 11-2, 11-2; सिल्वर दुहेरी गट : नीलेश केळकर व अमोल मेहेंदळे पराभूत विरुद्ध सुदर्शन बिहाणी व अतुल बिनीवाले 14-15, 10-15; 49 वर्षावरील गोल्ड दुहेरी गट : बाळ कुलकर्णी व बिपिन चोभे वि.वि. अनिल देडगे व राजेंद्र नाखरे 21-17, 21-19; गोल्ड खुला दुहेरी गट : अंकित दामले व बिपिन देव वि.वि. अंकुश जाधव व मिहीर केळकर 21-19, 14-21, 11-8.
———————-
3) ईगल्स विजयी विरुद्ध ब्लॅक हॉक्स 5-2. (14-7 गुणांनी)
गोल्ड खुला दुहेरी गट : आर्य देवधर व अमित देवधर वि.वि. आदित्य काळे व अनिरुद्ध आपटे 21-14, 21-20, सिल्व्हर खुला दुहेरी ः मंदार विंझे व मधुर इंगळहळीकर वि.वि. अमित नाटेकर व अभिषेक ताम्हाणे 15-10. 15-13, गोल्ड मिश्र दुहेरी ः दीपा खरे व मिहीर पाळंदे पराभूत विरुद्ध
तन्मय चोभे व राधिका इंगळहळीकर 12-21, 17-21, सिल्व्हर मिश्र दुहेरी ः संग्राम पाटील व गोपिका किंजवडेकर वि.वि. मृदुला राठी व गोपाळ काणे 15-11, 15-5, सिल्व्हर खुला दुहेरी ः निनाद देशमुख व अजिंक्य मुठे वि.वि. विमल हंसराज व केदार तळवलकर 15-12, 15-5
49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी ः हरिष गलानी व नितीन कोणकर वि.वि. विवेक जोशी व गिरीश करंबेळकर 21-9, 21-9. गोल्ड खुला दुहेरी ः मकरंद चितळे व नरेंद्र पटवर्धन पराभूत विरुद्ध ईशान तळवलकर व आलोक तेलंग 11-21, 11-21.
———————–
4) फाल्कन्स विजयी विरुद्ध डोव्हज 4-3 (11-10 गुणांनी)
गोल्ड खुला दुहेरी गट : सारंग आठवले व रणजित पांडे पराभूत विरुद्ध सुधांशू मेडशीकर व अनिश रुईकर 14-21, 19-21, सिल्व्हर खुला दुहेरी ः दत्ता देशपांडे व आशुतोष सोमण पराभूत विरुद्ध करण पाटील व ऋत्विक गाडगीळ 10-15, 8-15, गोल्ड मिश्र दुहेरी ः अद्वैत जोशी व तनया केळकर पराभूत विरुद्ध रूषी पुरिया व केदार भिडे 8-21, 7-21. सिल्व्हर मिश्र दुहेरी ः आदिती महाजन व आनंद शहा वि.वि. गायत्री वर्तक व आकाश सूर्यवंशी 15-11, 6-15, 11-4, चिल्ड्रन गट एकेरी : आरूषी पांडे पराभूत विरुद्ध ईशान लागू 10-11, 11-9, 7-11, सिल्व्हर खुला दुहेरी ः विनीत रुकारी व अमर श्रॉफ वि.वि. जयकांत वैद्य व सचिन जोशी 15-7, 15-7, 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी ः प्रवीण गुजर व आमोद प्रधान वि.वि. आनंद घाटे व रवी बापट 21-13, 21-15, गोल्ड खुला दुहेरी ः सिद्धार्थ निवसरकर व सुमेध शहा वि.वि. तन्मय आगाशे व संतोष पाटील 21-17, 18-21, 11-4.