राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के,राज्यात एकूण १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

Date:

पुणे -राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला. 99.27 टक्के मिळवत कोकण विभागाने निकालात बाजी मारली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजेपासून पाहता येणार आहे.

विभागनिहाय निकाल

  • पुणे: 96.96%
  • नागपूर: 97%
  • औरंगाबाद: 96.33%
  • मुंबई: 96.94%
  • कोल्हापूर: 98.50%
  • अमरावती: 96.81%
  • नाशिक: 95.90%
  • लातूर: 97.27%
  • कोकण: 99.27%

दहावी परीक्षेत एकूण ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के

दहावी परीक्षेत एकूण ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातून नियमित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ५ लाख ७० हजार २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख ५८ हजार २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ४२ हजार १७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४०

दहावीच्या परीक्षेत राज्यातून एकूण ८ हजार १६९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी ८ हजार २९ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील ७ हजार ५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४० आहे.

उत्तीर्णतेत यंदाही पुन्हा मुलींचीच बाजी, मुलांपेक्षा १.९० टक्के अधिक निकाल

नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ टक्के इतकी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्के इतकी जास्त आहे. अशाप्रकारे यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली.

16 लाख 36 हजार परीक्षार्थी

यंदा 2021-22 या वर्षाची दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान घेण्यात आली होती. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून 16 लाख, 36 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 8 लाख, 89 हजार विद्यार्थी तर 7 लाख, 49 हजार विद्यार्थिनींचा समावेश होता. परीक्षेसाठी राज्यभरात एकूण 22 हजार 911 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. 5 हजार 50 मुख्य केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

डीईएस सेकंडरी स्कूल
दहावी निकाल : 100%
53 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण

प्रथम क्रमांक
चिन्मय चिटणीस
गुण : 99.40%
मोबाईल : 9511883457

दुसरा क्रमांक
सम्यक जोशी
गुण : 99.20%
मोबाईल : 9422331022

रुद्र कानडे
डीसलेक्सिया आणि डीस्कलक्यूलिया
या आजारांवर मात करून 79.60% गुण मिळविले
मोबाईल : 942283654

अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स ,पुणे

दहावी निकाल –98.93%

प्रथम क्रमांक
आर्या श्रीश्रीमाळ —99.4%
मोबाइल क्रमांक 9067012445

द्वितीय क्रमांक
राजेश्वरी वैद्य—-99.2%
मोबाईल क्रमांक 9960621244

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे 30

दहावी निकाल : 93.10%

प्रथम क्रमांक
सार्थक सुहास गोडसे
गुण : 95.40%
मोबाईल क्रमांक: 9765851707
(आर्थिक परिस्थिती बिकट असूनही त्यावर मात करून या विद्यार्थ्याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.)

दुसरा क्रमांक
तन्मय मुक्तेश्वर जोशी
गुण : 93.40%
मोबाईल क्रमांक: 7841069631

तृतीय क्रमांक
निनाद किरण वाघ
गुण: 93.00%
मोबाईल क्रमांक: 8484935096

मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय
दहावी निकाल : 100%

पहिला क्रमांक
जुई कुलकर्णी
97.40%
8806454466

दुसरा क्रमांक
सम्यक जोशी
गुण : 99.20%
मोबाईल : 9422331022

तिसरा क्रमांक
अलका जोशी
गुण : 97.00%
मोबाईल : 9423306767

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग

मार्च २०२२ SSC परीक्षा

शाळेचा एकूण निर्णय 96.63%

90% पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी 23

विशेष योग्यता विद्यार्थी संख्या 103

प्रथम श्रेणी विद्यार्थी संख्या 138
द्वितीय श्रेणी विद्यार्थी संख्या 82
पास श्रेणी विद्यार्थी संख्या 22

(1) प्रथम क्रमांक

नाईक मैत्रेय प्रशांत
गुण- 97.80%
मोबाईल नंबर
9921177546
9325333924

(2) द्वितीय क्रमांक

आडकर पियुष अनुदीप
गुण – 96.20%

मोबाईल नंबर
7249254208
8668762565

(3) तृतीय क्रमांक

पवार समर्थ किरण
गुण- 96%

मोबाईल नंबर
9822329390

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई हायकोर्टासह नागपूर, वांद्रे कोर्ट ‘बॉम्ब’ने उडवण्याची धमकी

मुंबई-येथील उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची...

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत,77 जागांवर चर्चा,227 जागांवर महायुती लढेल

मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन...

पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड! बीडकरांची प्रचारात आघाडी; प्रभाग २४ मध्ये फिरू लागले ‘विकासरथ’

पुणे-महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा प्रमुख पक्षकांकडून...