सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकांचे साठी तीन दिवसाचा निवासी सर्टिफिकेट कोर्स सुरू

Date:


पुणे- सी आय आर टी पुणे व परिवहन कार्यालय पुणे व राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या बॅचचे सर्टिफिकेट कोर्स उद्घाटन अॅॅड. संदीप कदम, सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मानद सचिव पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या हस्ते संपन्न झाले सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक साठी व प्रशिक्षक यांचेसाठी सर्टिफिकेट कोर्स संजय ससाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांच्या संकल्पनेतून सुरू झाला या कोर्समध्ये आत्तापर्यंत राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या महाराष्ट्रातील 300 ड्रायव्हिंग स्कूल संचालक व प्रशिक्षकांनी हा कोर्स यशस्वीपणे पुर्ण केला आहे सदर कोर्स दिनांक 24, 25, 26 ऑगस्ट 2021 असा तीन दिवसाचा निवासी कोर्स आहे उद्घाटन प्रसंगी शेखर ढोले रस्ता सुरक्षा प्रमुख सी आय आरटी पुणे संजय ससाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे अमर गवारे मोटार वाहन निरीक्षक पुणे राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे महासचिव यशवंत कुंभार कार्याध्यक्ष विलास आपटे वरिष्ठ उपाध्यक्ष अनंत कुंभार धुळे नंदुरबार विभागाचे अध्यक्ष मिलिंद बैसाने सी आय आर टी पुणे ट्रेनिंग विभागाचे प्रमुख प्रशांत काकडे व्याख्याते अनिल पंतोजी सी आय आर टी पुणे श्री माने सर आयडीटीआर पुणे प्रशिक्षक मंडोरे सर आबा खिल्लारे सर सदर प्रसंगी उपस्थित होते सातव्या बॅचमध्ये धुळे बीड कल्याण डोंबिवली वसई विरार पालघर पिंपरी चिंचवड वारजे माळवाडी कात्रज पुणे कॅम्प भुगाव काळेवाडी या भागातून एकूण 36 मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक सहभागी झाले होते सीआय आर टी पुणे प्रशांत काकडे यांनी प्रास्ताविक केले आभार प्रदर्शन माने सर यांनी केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे पुण्यामध्ये विशाल स्वच्छता...

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...