पुणे-धनकवडीत क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकात बसविलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाचे अवघ्या ४ महिन्यात काही भाग निखळले ,यात भ्रष्टाचार झाला .. असा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने या घटनेचा निषेध करत येथे निदर्शने केली आणि या सर्व प्रकाराच्या चौकशीची मागणी केली. या प्रकरणी महापालिका अधिकारी – ठेकेदार आणि स्थानिक नगरसेवक सर्वच संशयाच्या भोवऱ्यात असून याकामा बाबत योग्य आणि पूर्ण माहिती मिळत नसल्याची तक्रार हि करण्यात आली . पहा या आंदोलनाची एक झलक ….
धनकवडीत छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाचे निखळले काही भाग-राष्ट्रवादीचे आंदोलन ,चौकशीची मागणी
Date:

