पुणे-
पुणे स्मार्ट सिटी कंपनीच्या अध्यक्षपदी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्या नियुक्तीनंतर आज त्यांनी पहिली बैठक पुणे महापालिकेत घेतली आणि सूत्रे स्वीकारून कामकाजाला प्रारंभ केला . त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी चांगल्या सेवा सुविधांसाठी सेवा शुल्क आणि कर तर लोकं देतातच असे सांगत पुणेकरांवर ‘स्मार्ट सिटी ‘ साठी कर बसणारच याचे स्पष्ट संकेत ही यावेळी दिले . नेमके काय आणि कोणत्या शब्दात त्यांनी हे शुल्क आणि कर याबाबत म्हटलेआहे ते पहा आणि ऐका ….
स्मार्ट सिटी साठी पुणेकरांना सेवा शुल्क आणि कर तर द्यावेच लागणार … डॉ. नितीन करीर
Date:

