पुणे-
पुणे “स्मार्ट सिटी‘ साठी केलेल्या एसपीव्ही कंपनीच्या अध्यक्षपदी महापालिका आयुक्तांऐवजी नगरविकास विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली.त्यानंतर आज ते पुण्यात आले असताना अध्यक्षपद आयुक्तांकडून का काढले? अध्यक्ष कोण असावा याबाबत चा सरकारचा पहिला निर्णय चुकला काय?अध्यक्ष पद बाबतची निश्चिती करण्यास सरकारला वेळ लागला काय ? याबाबत पहा आणि ऐका डॉ. नितीन करीर नेमके काय म्हणाले …..
‘स्मार्ट सिटी’ अध्यक्ष का बदलले .. ? ऐका -पहा नितीन करीर यांचे स्पष्टीकरण
Date:

