प्रत्येक आईमध्ये जिजाऊंचे सामर्थ्य सायली गोडबोले-जोशी

Date:

पुणे ः प्रत्येक आईमध्ये जिजाऊंचे सामर्थ्य असते. तिने आपली शक्ती ओळखून मुलांच्या उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत अभिनेत्री आणि लेखिका सायली गोडबोले-जोशी यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालय आणि नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक‘मात त्या बोलत होत्या.
सायली गोडबोले-जोशी यांनी व्या‘यान आणि एकपात्री प्रयोगातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची जडणघडण करणार्‍या राजमाता जिजाऊंच्या कार्य व कर्तृत्वाचा धांडोळा घेतला. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी पियाली थत्ते आणि अथर्व गोळवलकर यांनी ‘स्वामी विवेकानंद जीवन व कार्य’या विषयावर विचार मांडले.
फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी होनप, फर्ग्युसनचे उपप्राचार्य प्रा. एन. ए. कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर यांनी संयोजन केले. श्रद्धा भेगडे यांनी सूत्रसंचालन आणि सीमा पाटील यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...