पुणे, ता. १ ः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल ङ्गिरोदिया विधी महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत स. प. महाविद्यालयाने विजेतेपद आणि अल्लाना कॉलेज ऑङ्ग ङ्गार्मसीने उपविजेतेपद मिळविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे
विजेता – अवधूत पाटील, तेजस शिंदे (स. प. महाविद्यालय)
उपविजेता – आनंद बागवान, ङ्गतीमा मुजावर (अ‘ाना कॉलेज ऑङ्ग ङ्गार्मसी)
सर्वोत्तम वक्ता – अवधूत पाटील, स. प. महाविद्यालय
उत्तेजनार्थ – दौलत नाईकवाड, ङ्गर्ग्युसन महाविद्यालय
विशेष उत्तेजनार्थ – तनय सुतार (प्रतिभा कॉलेज, चिंचवड), तनिषा आचार्य (एमआयटी), मिहीर नेवपुरकर (मॉडर्न कॉलेज ऑङ्ग इंजिनिअरिंग), शिवज उंड्रे (नौरोसजी वाडीया कॉलेज)
अभिनेते अभिराम भडकमकर आणि सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते उद् घाटन आणि ज्येष्ठ विधीज्ञ ऍड जयंत म्हाळगी व महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष ऍड. नीतीन आपटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.