मुंबई – इंग्लिश ही रम … तुम्हा करील गरम … या धमाल आयटेम सॉंगने यु ट्युबवर धुमाकूळ घातल्यानंतर हे गाणारी सिंगर कविता राजवंश यांनी आज आपल्या कुटुंबियांसमवेत आणि सोसायटीत आणि मुंबईच्या लोकलमध्येही होळीची धमाल केली पहा हे त्यांनी शेअर केलेले फोटो

आता रंग खेळणाऱ्या -धमाल करणाऱ्या कविता पहा ओळखू येतात कुठे कुठे … ते .











