सॅन फ्रान्सिस्को -आम्ही कुठेही असो बाप्पा सदैव पाठीशी आहे , आज गणरायाच्याच आशीर्वादाने आम्हास अमेरिकेतील सन फ्रान्सिस्को येथे पुणे महापालिकेला पर्यावरण विषयक पुरस्काराने सन्मानित केले जाते आहे . असे सांगत महापालिकेचे सभागृहनेते यांनी अमेरिकेतील सलील जोशी यांच्या घरातील गणराजाची आरती करून प्रतिस्थापना केली . यावेळी सन फ्रान्सिस्को मधील महाराष्ट्र बे मंडळाचे शार्दुल वेळापुरे यांनी ‘ माय मराठी ‘ ने उपस्थित केलेला मुद्दा उपस्थित करत त्यांच्याशी संवाद साधला ..पहा यावेळी भिमाले काय म्हणाले …..