पुणे- राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच पुण्याच्या वाहतूक समस्येचे अपराधी आहेत असा आरोप आज येथे शिवसेनेचे शहर अध्यक्ष विनायक निम्हण यांनी पत्रकारांशी बोलताना केला .
शिवसेनेच्या प्रचार साहित्याचे प्रकाशन शिवसेना पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी आज पत्रकार परिषदेत केला. त्यावेळेस त्यांच्या समवेत श्री. करण जाधव, राजेंद्र शिळीमकर, अमोल हरपळे, बिपीन मोदी हे उपस्थित होते.
यावेळी पहा आणि ऐका ..निम्हण काय म्हणाले ….